रासायनिक खत उपलब्धता माहीती
शेतकऱ्यांसाठी ताजी खत उपलब्धतेची माहिती
Blog Page Designed by Abhijit V Deogirkar
अद्ययावत: डेटा तपासत आहे...
Last Updated: Checking data...
माहिती शोधा
तालुकानुसार सारांश
तालुका | खत प्रकार | खत साठा (गोणी संख्या) | कृषी सेवा केंद्र संख्या |
---|---|---|---|
कृपया "शोधा" बटण दाबा |
कृषी सेवा केंद्र निहाय तपशील
क्र. | कृषी सेवा केंद्र | तालुका | खत प्रकार | साठा (गोणी संख्या) | संपर्क |
---|---|---|---|---|---|
कृपया "शोधा" बटण दाबा |
Ha sagla stok prashasnachi dishabhul karnyasathi ahe.
ReplyDeleteकृषी सेवा केंद्रांची लिस्ट दिसते परंतु पत्ता दिसत नाही त्यामुळे जवळपास ची कृषी सेवा केंद्र शोधता येत नाहीत पूर्ण पत्ता असायला हवा.
ReplyDeleteआपण नवीन ठिकाणी खत घ्यायला गेलो तर दिला जात नाही. तुम्ही आमचे ग्राहक नाहीत हे कारण दिले जाते.
लिस्टमध्ये असणारी खता गोण्यांची संख्या प्रत्यक्षात नसते.
ReplyDeleteसब गोलमाल हे
ReplyDeleteफक्त कृषी अधिकारी आणि दुकानदार संगमताने माला माल हे बाकी शेतकरी हा त्यांचा लुटायचा माल हे बाकी सब गोलमाल हे भाई गोलमाल हे
कृषी विभागाला एक चैलेंज करतो वर दिलेल्या यादी मध्ये ज्यांच्याकडे युरिया शिल्लक दाखावत आहे अशा १० दुकानदाराना कृषी अधिकारी यांच्या समोर बसून कॉल करतो व युरिया आहे का विचारतो त्यामध्ये किती जण युरिया देतात ते एकदा बघाच
This comment has been removed by the author.
Delete